स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू - शशांकच्या रिसेप्शन साठी पाहुणे मंडळी येतात. तेव्हा नेत्रा सगळ्यांसमोर अप्पूचा धडधडीत अपमान करते. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha La, Video Editor: Rahul Gamre<br />